जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांनी प्रकाशित केलेले साहित्य

अ क्र पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष पुस्तकातील तपशील लिंक
वार्षिक अहवाल २०२१ – २०२२ संपूर्ण वर्षभरातील कामांचा गोषवारा. DOWNLODE
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान शिक्षक मित्र पुस्तिका – ई.1 ली,२ री, 3 री –  भाषा २०२२ – २०२३ प्रत्येक विद्यार्थ्याला मुलभूत साक्षरता प्राप्तीसाठी पाठ्यपुस्तकातील मजकूर व त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्यासह अध्ययन अनुभव. DOWNLODE
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान शिक्षक मित्र पुस्तिका – ई.1 ली,२ री, 3 री –  गणित २०२२ – २०२३ प्रत्येक विद्यार्थ्याला मुलभूत संख्याज्ञान प्राप्तीसाठी पाठ्यपुस्तकातील मजकूर व त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्यासह अध्ययन अनुभव. DOWNLODE
ई. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानातील संपादणूकीचा अभ्यास २०२२ – २०२३ विद्यार्थ्याची संपादणूक कोणत्या स्तरावर आहे हे अभ्यासणे. DOWNLODE
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानबाबत शाळास्तरावरील समितीच्या सहभाग वाढीसाठी केलेल्या जाणीव जागृतीचा अभ्यास २०२२ – २०२३ विद्यार्थ्याच्या संपादणूकित पालक सहभागाचा अभ्यास DOWNLODE
ई. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्याचे अध्ययन नुकसानीबाबत अभ्यास २०२२ – २०२३ कोविड – १९ मुळे झालेल्या अध्ययन नुकसानीबाबत अभ्यास DOWNLODE
ई. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानामध्ये अपेक्षित असलेल्या भाषा व गणितीय कौशल्य प्राप्तीचा अभ्यास २०२२ – २०२३ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या उद्दिष्टानुसार मुलांचे संपादन पाहणे. DOWNLODE
धुळे जिल्ह्यातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानामध्ये अपेक्षित असलेल्या भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्तीचा अभ्यास २०२२ – २०२३ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या उद्दिष्टानुसार मुलांचे संपादन पाहणे. DOWNLODE
धुळे जिल्ह्यातील इ. ४ थी व इ. ७ वीच्या प्रगत विद्यर्थ्याच्या संपादणूकीचा अभ्यास २०२२ – २०२३ जिल्ह्यातील निवडक विद्यार्थी संपादणूक अभ्यासणे  DOWNLODE
१० DIKSHA फोल्डर अॅप २०२२ – २०२३ DIKSHA अॅपची ओळख DOWNLODE
११ दिव्यांग मुल – विद्यार्थी अध्ययन (शिक्षक मदत पुस्तिका ) इ १ ली ते ५ वी  विषय – भाषा / गणित  गट – अ २०२२ – २०२३ २१ दिव्यांग प्रकारातील अ गटातील मुलांसाठी शिक्षकाला मदत देणारी पुस्तिका DOWNLODE
१२ दिव्यांग मुल – विद्यार्थी अध्ययन (शिक्षक मदत पुस्तिका ) इ १ ली ते ५ वी  विषय – भाषा / गणित  गट – ब २०२२ – २०२३ २१ दिव्यांग प्रकारातील ब गटातील मुलांसाठी शिक्षकाला मदत देणारी पुस्तिका DOWNLODE
१३ दिव्यांग मुल – विद्यार्थी अध्ययन (शिक्षक मदत पुस्तिका ) इ १ ली ते ४ थी विषय – भाषा / गणित  गट – क २०२२ – २०२३ २१ दिव्यांग प्रकारातील ब गटातील मुलांसाठी शिक्षकाला मदत देणारी पुस्तिका DOWNLODE
१४ दिव्यांग यशोगाथा २०२२ – २०२३ दिव्यांग मुलांच्या यशोगाथा DOWNLODE
१५ वार्षिक अहवाल २०२२ – २०२३ संपूर्ण वर्षभरातील कामांचा गोषवारा. DOWNLODE
१६ बोलीभाषा व प्रमाणभाषा शब्दसंग्रह (अहिराणी, पावरा, कोकणी, मावची, भिल प्रमाणभाषा – मराठी, इंग्रजी ) २०२२ – २०२३ विविध बोली भाषेतील शब्द व अर्थ समजणे. DOWNLODE
१७ शिक्षण परिषद ….. फक्त गुणवत्तेसाठी  २०२२ – २०२३ शिक्षण परिषद यशश्विता DOWNLODE
१८ यशोगाथा – उपक्रमशील शाळा व धडपडणारे शिक्षक २०२२ – २०२३ निवडक उपक्रमशील शाळेतील धडपडणारे शिक्षक यशोगाथा संकलन DOWNLODE
१९ शिक्षक / अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यशोगाथा २०२२ – २०२३ गुगल लिंक द्वारे यशोगाथांचे संकलन करून प्रकाशित केले. DOWNLODE
२० शिक्षक / अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यशोगाथा २०२३ – २०२४ गुगल लिंक द्वारे यशोगाथांचे संकलन DOWNLODE